Saturday, May 25, 2013

खूप आवडून गेलेल्या चार ओळी …

"ढग एखादा मोरपिसाऱ्यापरी डवरतां
पसरायाची घरावरी माझ्याच सावली
समजत नव्हतें सनई ऐकुन दुखायचे कां
आंतुन डोळे त्या दिवशींच्या संध्याकाळीं "
("दिवेलागण' या काव्यसंग्रहातून)
- आरती प्रभू

No comments:

Post a Comment